बलुचिस्तान स्वातंत्र्य चळवळीतील ३५ वर्षीय लोकप्रिय नेता करीमा बलोच हिचं कॅनडातून अचानक बेपत्ता होणं आणि त्यापाठोपाठ लगेचच ती मृतावस्थेत आढळणं ही आश्चर्याची नसली तरी धक्कादायक बाब नक्कीच आहे. पाकिस्तान लष्कराच्या विरोधात बोलल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती आयएसआयच्या हिट लिस्टवर होतीच. आपल्याला आज ना उद्या लक्ष्य केले जाईल अशी तिला भीती वाटत होती.
Read More
पाकिस्तान प्रांतातील बलुचिस्तानमधील आत्यंतिक मागासलेपणा ही नाकारण्याजोगी किंवा दुर्लक्ष करण्याजोगी बाब नक्की नाही कारण हे वास्तव सर्वांना माहिती आहेच. या मागासलेपणाची कारणे विचारात घेताना प्रमुख कारण समोर येते आहे ते आहे तेथील साक्षरतेचे अत्यल्प प्रमाण. तेथील महिलांच्या मागासलेपणाचे सर्वात महत्वाचे मूलगामी कारणही अर्थातच शिक्षणाचा अभाव हेच आहे.
भारत- पाकिस्तान सैनिकी तणाव आणि पाकिस्तानच्या वांशिक स्वातंत्र्य आंदोलनांचे विश्लेषण पुलवामा हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान सैनिकी तणावाचा आणि या तणावाचे पाकिस्तानवर होणारे संभाव्य आर्थिक, भौगोलिक, राजकीय आणि सैनिकी परिणाम यांचा थोडक्यात आढावा. बालाकोट हवाई हल्ले पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर खायबर पख्तुनख्वा प्रांतात असलेल्या बालाकोट या डोंगराळ भागात जैश-ए-मोहम्मद च्या आतन्कवादी प्रशिक्षण केंद्रावर भारतीय वायुसेनेने केलेल्या हवाई हल्ल्याने आशिया खंडातील सामरिक समीकरणे आमूलाग्र बदल
आज युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. रूढीवादी युद्धाची जागा आता मिश्र युद्धांनी घेतली आहे. जर भारत पाकिस्तानला पराभूत करू इच्छितो तर त्यांनी सर्जिकल स्ट्राईक्स टाळून त्याऐवजी पाकिस्तानचे तुकडे करण्याचे धोरण राबविणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी बलोच स्वातंत्र्य चळवळीला पूर्णपणे राजनैतिक पाठिंबा देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर बलोच लोकांचा आवाज बनावा आणि पाकिस्तानच्या कमजोरीवर घाला घालावा जश्याप्रकारे पाकिस्तान भारताच्या कमजोरीवर घालतो. पाकिस्तानचे तुकडे तुकडे करण्याची उत्तम संधी भारताकडे आता चालून आली आहे. कारण आ
एखाद्या देशाच्या मिलिटरी आणि government कडून संपूर्ण समाजावर केल्या जाणाऱ्या अत्याचारांचे, exploitation चे एक prominent example. भारतात minorities म्हणजेच अल्पसंख्याकांना कशी ट्रीटमेंट दिली जाते तर पाकिस्तानात बलोच अल्पसंख्यांकांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, हे खरंच विचार करण्यासारखे विषय आहेत. या सगळ्या परिस्थितीचा मागोवा घेताना काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला याच्या कारणांपर्यंत घेऊन जायला मदत करतात. कोण आहेत हे बलोच लोक? पाकिस्तानचे सरकार स्वतःच्याच नागरिकांवर इतके अनन्वित अत्याचार का क
At least three Pakistani soldiers were killed and another four injured in an IED attack in Margat, Bolan on Sunday. According to details received by The Balochistan Post, at least three Pakistani soldiers were killed and another four were injured when a powerful improvised explosive device (IED) planted on a roadside went off near a military vehicle. The blast site is only tens of kilometres from capital city Quetta. The bodies and injured were shifted to Quetta Combined Military Hospital (CMH) for me